1 week ago
आषाढीवारीत ‘संवादवारी’; लोककल्याणकारी योजनांच्या जागरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विलासराव रोहीले/पुणे, दि. १३: आषाढी वारीत राज्य शासनाने घेतलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांनी होण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे ‘संवादवारी’…
1 week ago
केंद्रीय संचार ब्यूरोच्या आषाढी वारी विशेष चित्ररथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
विलासराव रोहीले पुणे | आपले राज्य डॉट कॉम आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांमध्ये केंद्र शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी…
1 week ago
वारीत भक्तीबरोबर महिलांच्या सन्मानाची वाटचाल!
विलासराव रोहीले पुणे | आपले राज्य न्यूज आषाढी वारी म्हणजे श्रद्धा, समर्पण आणि संत विचारांचा महासागर. या पवित्र वारीत लाखो…
1 week ago
भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची! लाखो वारकऱ्यांच्या थकलेल्या पावलांना ‘चरणसेवा’चा मायेचा स्पर्श
विलासराव रोहीले पुणे | आपले राज्य न्यूज आषाढी वारी म्हणजे केवळ पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाची वाटचाल नाही, तर ती श्रद्धा, समर्पण…
1 week ago
मोशी कचरा डेपो दुर्घटनेत प्रशासनावर आयुक्तांचा दणका!
पिंपरी, दि. १२ जुलै : मोशी कचरा डेपो दुर्घटनेत ९ जणांचा बळी गेल्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन अखेर अॅक्शन मोडमध्ये आले…
March 20, 2026
गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; त्वरित पंचनाम्याची मागणी – जिल्हा परिषद सदस्य राजेंद्रदादा गावडे
शिरूर : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट व मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात…




















